अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. ...
शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. ...
संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. ...
अकोला : उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून ... ...
सुधारित करप्रणालीनुसार टॅक्सची थकबाकी वसूल करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली असून, सद्यस्थितीत ४४ कोटींची थकबाकी कायम आहे. ...
अकोला: एलबीटी, व्हॅटला निरोप देत शासनाने जीएसटीची अंमलबजावणी केली असली तरी अजूनही मागील करभरणा आणि रिटर्नचा ससेमिरा अद्याप सुटलेला नाही. ...
अकोला : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असणाºया भाजपच्या कार्यकाळात शहर बस वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी भाजपने मोठा ... ...
अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...