भूमिगत केबल तपासणीच्या कामाला सोमवारी बांधकाम विभागाने झोननिहाय सुरुवात केली असता, काही मोबाइल कंपन्यांचे सुमारे आठ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल आढळून आल्याची माहिती आहे. ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. ...