वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे. ...
नधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीने अखेर उशिरा का होईना दंडात्मक रकमेपोटी मनपाकडे शुक्रवारी २४ कोटी ८ लक्ष रुपये जमा केले. ...