अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले. ...
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक आठमधील असंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन छेडले. ...
अकोला : रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे. ...
अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने मनपा प्रशासनाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरण ...
अकोला : बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. ...
अकोला: ऐन पावसाळ््यात शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. ...
अकोला : शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे अकोलेकर त्रस्त झाले असून, अशा जनावरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी मनपाकडे कोंडवाडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदण्यात आला. काही प्रभागांमध्ये रस्तेही खोदण्यात आले आहेत. ...