अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे ...
तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेत ...
अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . ...
अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभऱ्याला (चना) चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल हमीदर जाहीर केले.यावर राज्य शासन ४०० रुपये प्रतिक्ंिवटल बोनस देणार आहे; आता काढणी सुरू होताच बाजारात हमी दरापेक्षा ६०० रू पयाने दर कोसळले. ...