अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवानाधारकांना महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवार, २९ मे रोजी संपत असताना, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ मे पर्यंत केवळ १ हजार ५०७ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतक ...
अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. ...
अकोला : तुरीचे मोजमाप बंद केल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या ७० टक्के शेतकऱ्यांची २० लाख क्ंिवटलवर तूर मोजणीविनाच नाफेडच्या खरेदी केंद्रावर पडून आहे. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे ...
तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेत ...