लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.
Read More
ज्ञानोबा आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते - पंतप्रधान मोदी - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Delhi 2025 the capital Delhi wholeheartedly salutes the Marathi of Dnyaneba and Tukaram says Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानोबा आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते - पंतप्रधान मोदी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Delhi 2025 : महाठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरताही आहे आणि वीरताही आहे. मराठीमध्ये सौंदर्यही आहे आणि संवेदनाही आहे. समानताही आहे आणि समरसताही आहे. यात आध्यात्माचे स्वरही आहे आणि आधुकताही आहे. मराठीत भक्तीह ...

संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | 1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत ...

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम! दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर  - Marathi News | The programme of the All India Marathi Literature Conference being held in Delhi has been announced. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन दिवस भरगच्च कार्यक्रम! दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 schedule: तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे.  ...

मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा - Marathi News | If you insult the Marathi language, remember this; MNS warns Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा

दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे ...

On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर! - Marathi News | 3,000 seat Talkatora Marathi awakening in the spherical stadium in Delhi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर!

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होणार आहे ...

निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे ८७व्या वर्षी निधन; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार - Marathi News | Retired Justice Narendra Chapalgaonkar passed away on Saturday morning at the age of 87 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे ८७व्या वर्षी निधन; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

Narendra Chapalgaonkar passed away : चपळगावकर यांना अनेक पुरस्कारांनी करण्यात आलं होतं सन्मानित, वृत्तपत्रातूनही केलं दीर्घकाळ लेखन ...

कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का? - Marathi News | Ticket prices for Kumbh Mela are charged as per rules; then why the literary festival is treated with contempt? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला; मात्र मायमराठीच्या उत्सवाला मिळणाऱ्या या सापत्न वागणुकीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण ...

दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास - Marathi News | Delhi Conference will be 'Classical' in every sense; Former Conference President, Writers Confident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली. ...