lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजोय मेहता

अजोय मेहता

Ajoy mehta, Latest Marathi News

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Read More
संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार - Marathi News | Sanjay Kumar new Chief Secretary; The post was accepted by Ajoy Mehta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

संजय कुमार यांनी प्रशासनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ...

मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झालेले प्रवीण परदेशी केंद्रात जाण्याच्या तयारीत, जाणून घ्या 'अंदर की बात' - Marathi News | Praveen pardeshi transferred from the post of Mumbai Commissioner, is preparing to go to central government MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झालेले प्रवीण परदेशी केंद्रात जाण्याच्या तयारीत, जाणून घ्या 'अंदर की बात'

प्रवीण परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी झाली आहे. बदलीनंतर आपला पदभार स्विकारताच त्यांनी रजेसाठी अर्ज दाखल केला. ...

गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा - Marathi News | Gateway of India police band parade ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. ...

अजोय मेहतांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे - Marathi News |  Ajoy Mehta accepted the post of Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजोय मेहतांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे

राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली. ...

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाचे वास्तव मांडणारे आयुक्त; अधिकाऱ्यांमध्ये धाक - Marathi News |  Commissioner of the Municipal Corporation; Officers are afraid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाचे वास्तव मांडणारे आयुक्त; अधिकाऱ्यांमध्ये धाक

कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे ‘वास्तव’ मांडणारे अजोय मेहता पहिले आयुक्त ठरले. मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करण्यापेक्षा बराच काळ रखडलेल्या कोस्टल रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी वेग दिला. ...

चार ज्येष्ठांना डावलून मेहता यांची वर्णी!, तीन महिन्यात तीन मुख्य सचिव - Marathi News | Mehta's wife, leaving four senior citizens, in three months three Chief Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार ज्येष्ठांना डावलून मेहता यांची वर्णी!, तीन महिन्यात तीन मुख्य सचिव

सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेल्या चार अधिकाऱ्यांना डावलून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. ...

यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती - Marathi News | UPS Madan appointed as Special Advisor to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती

राज्याचे मावळते मुख्य सचिव असलेले यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ...

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती - Marathi News | Ajoy Mehta to be appointed the Chief Secretary of the state, will take charge today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. ...