गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:51 PM2019-10-31T21:51:29+5:302019-10-31T21:52:50+5:30

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Gateway of India police band parade ceremony | गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा

गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकडून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ‘पोलीस बॅण्ड डिस्प्ले’हा सोहळा दिमाखदारपणे पार पडला. वाद्यवृन्द विभागाने कौशल्यपूर्ण सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्तसंजय बर्वे आदी पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Web Title: Gateway of India police band parade ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.