लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजोय मेहता

अजोय मेहता

Ajoy mehta, Latest Marathi News

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Read More
अद्याप 141 महारेरा प्रकल्पांचा प्रतिसाद नाही, 10 नोव्हेंबर नंतर हे प्रकल्प रद्द होण्याची शक्यता - Marathi News | Still no response from 141 Maharera projects, these projects are likely to be canceled after November 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अद्याप 141 महारेरा प्रकल्पांचा प्रतिसाद नाही, 10 नोव्हेंबर नंतर हे प्रकल्प रद्द होण्याची शक्यता

ग्राहकाला सक्षम करणाऱ्या या माहितीची व्यवस्थितपणे जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत  या प्रकल्पांची स्थगिती उठवली जाणार नाही. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta - Marathi News | Home of Chief Minister Uddhav Thackeray's advisor Ajoy Mehta confiscated CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta

अजॉय मेहता... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार... महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव... मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त... अजॉय मेहता हे सध्या अडचणीत सापडलेत... कारण त्यांचं घर हे थेट इनकम टॅक्स विभागाने जप्त केलंय... अजॉय मेहता यांच्या नरिमन पॉईंट इथ ...

उद्धव ठाकरेंचे माजी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना आयकर विभागाचा दणका; मुंबईतील घर केलं जप्त - Marathi News | Income Tax department attaches flat of former advisor to Maharashtra CM Uddhav Thackeray, Ajoy Mehta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे माजी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना आयकर विभागाचा दणका; मुंबईतील घर केलं जप्त

Income Tax attaches flat of Ajoy Mehta : अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार आहेत. त्यांना धनत्रयोदशीच्या दिवशीच हा जोरदार दणका बसला आहे. ...

अजॉय मेहतांची फ्लॅट खरेदी वादात | MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New - Marathi News | Ajoy Mehta's flat purchase dispute MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजॉय मेहतांची फ्लॅट खरेदी वादात | MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New

...

महारेराचा पदभार अजोय मेहता यांनी स्वीकारला  - Marathi News | Ajoy Mehta took over the reins of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महारेराचा पदभार अजोय मेहता यांनी स्वीकारला 

Ajoy Mehta : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून यशस्वीरित्या काम केल्यानंतर मेहता यांची अलीकडेच महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ...

मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी - Marathi News | CM Uddhav Thackerays Principal Advisor Ajoy Mehta to take charge as RERA chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी

जून २०१९ मध्ये ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले. ...

अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट - Marathi News | Ajoy Mehta bought a flat worth Rs 5.3 crore at Nariman Point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट

मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि माजी मुख्य सचिव सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत.  ...

संजीव कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली; आर्थिकस्थिती बळकट करण्यास प्राधान्य - Marathi News | Sanjeev Kumar accepts the post of Chief Secretary; Priority to strengthen the economy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजीव कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली; आर्थिकस्थिती बळकट करण्यास प्राधान्य

संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास व अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ...