Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
अनिल देशमुखांना ईडीनं अटक केलीय, अजितदादांच्या डोक्यावर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे, अनिल परबांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत. भावना गवळी, प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आलेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराच महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे ...
ऐन दिवाळीत महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावलाय आणि त्याचा दुहेरी फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक झाली, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय. आयकर ...
अजितदादांकडून सगळी सूत्र काढली? शाहरूख खानच्या मुलाची कोणीतरी पाठराखण करतय. समीर वानखेडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, त्यांची पाठराखण आम्ही का करू? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेरोजगार झाल्यासारखे वकीलपत्र घेतले आहे. नवाब मलिकांनी काय करावं हा त्यांचा प ...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या लग्नाचा कोणता किस्सा सांगितला आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रि ...