लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Lockdown:...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश - Marathi News | Lockdown: Government 7-point order to strictly enforce lockdown, action may otherwise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown:...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश

लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे न होता त्यामध्ये ढिलाई आलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण जलदगतीने वाढत आहे. याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ...

Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर - Marathi News | Corona virus : Five corona patients were found a day in the Baramati; The number of patients reached 35 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर

बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे. ...

शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले! - Marathi News | Ahmednagar News: 5 Shiv Sena corporators joins NCP in presence of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्काच मानला जातोय.   ...

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही; संभाजीराजे उद्धव ठाकरेंवर संतापले - Marathi News | MP Sambhaji Raje slams cm uddhav thackeray over sarathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही; संभाजीराजे उद्धव ठाकरेंवर संतापले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. ...

वन उद्यानासाठी निधी तर तळजाई टेकडीवरील ऑक्सिजन पार्कचा चेंडू पालिकेच्या कोर्टात - Marathi News | Funds for the forest park, while the oxygen park decision in the municipal court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन उद्यानासाठी निधी तर तळजाई टेकडीवरील ऑक्सिजन पार्कचा चेंडू पालिकेच्या कोर्टात

अजित पवारांकडून आबा बागुल यांना झटका ...

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | ‘I am telling you once ... otherwise you will have to suffer the consequences’: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही.. ...

मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Udayan Raje's displeasure does not give any idea of the minister's visit to Satara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं. ...

Lockdown: लॉकडाऊनचा परिणाम! राज्य सरकार आर्थिक कोंडीत, कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार - Marathi News | Lockdown effect! The state government taking out loans and paying the salaries of the employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: लॉकडाऊनचा परिणाम! राज्य सरकार आर्थिक कोंडीत, कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार

गेल्या तीन महिन्यांत उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्यात आले. कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचे संकट ओढावले. ...