लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar announces 8 crore for sarathi sanstha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न; खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित ...

... म्हणून 'सारथी'च्या बैठकीत मी खाली होतो, संभाजीराजेंनीच सांगितलं कारण - Marathi News | ... So I was down in the charioteer's meeting, because Sambhaji Raje himself said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 'सारथी'च्या बैठकीत मी खाली होतो, संभाजीराजेंनीच सांगितलं कारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...

संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ - Marathi News | chaos in sarathi sanstha meeting after place allotted in third row to sambhaji chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ; अजित पवारांची मध्यस्थी ...

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!" - Marathi News | Ajit Dada 'did it' for the word, 'Nitesh Rane's target on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"

गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईतील मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवेसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Parner's five corporators back in ShivSena; Meet Uddhav Thackeray on Matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ...

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले - Marathi News | Parner's five Shivsena corporators are hand over to Milind Narvekar by Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. ...

जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय; कसं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं 'राजगृह'? - Marathi News | The largest personal library in the world; How was Dr. Babasaheb Ambedkar 'Rajgriha' Resident | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय; कसं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं 'राजगृह'?

राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी - Marathi News | five corporator in ahmednagar who joined NCP will return to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाच नगरसेवक स्वगृही परतणार ...