लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Pune Lockdown : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाऊन; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलले - Marathi News | Corona virus : Lockdown in Pune and Pimpri Chinchwad from Monday? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाऊन; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलले

कोरोनाच्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय अंमलात येणार.. ...

अजित पवार यांचा नामोल्लेख न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी - Marathi News | NCP angry over not naming Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांचा नामोल्लेख न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी

अजित पवार यांनी पुणे महापालिकेला 312 कोटी रुपये मिळवून दिले. ...

वडगावशेरीचा पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला वेग - Marathi News | Water shortage problem of Wadgaon Sheri will be solved, work of Bhama Askhed project will be expedited after the order of Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगावशेरीचा पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला वेग

गेल्या १० वर्षांपासून रखडलेले भामा आसखेड पाईपलाईनचे काम मार्गी लागणार ...

‘सारथी’चे सारथ्य आता अजित पवार यांच्याकडे! सारथीला लगेच दिले आठ कोटी रुपये - Marathi News | Ajit Pawar now has the charioteer of 'Sarathi'! Eight crore was immediately given to Sarathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सारथी’चे सारथ्य आता अजित पवार यांच्याकडे! सारथीला लगेच दिले आठ कोटी रुपये

‘सारथी’चे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर अवघ्या दोन तासांत सारथीला आठ कोटी रुपये देण्यात आले. ...

सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया - Marathi News | sarathi! 8 crore fund in two hours, this is the strength of the society; Sambhaji Raje's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ...

'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल' - Marathi News | 'No one in Maharashtra is so big as to insult Chhatrapati's family', sambhajiraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...

शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले - Marathi News | ajit pawar speaks about 5 corporators who joined ncp and returned to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले

पारनेरमधील राजकारणावर अजित पवार यांचं भाष्य ...

सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar announces 8 crore for sarathi sanstha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न; खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित ...