लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

शिवसेनेच्या दाव्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Exclusive! Police officials tried to overthrow the Thackeray government : Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट, लोकमत ऑनलाइनच्या कार्यक्रमात विशेष मुलाखत ...

'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या  - Marathi News | If the 'panic' situation is reduced, take care to ensure smooth supply of oxygen to the industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या 

साखर कारखान्यांसाठी अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना  ...

सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News - Marathi News | Government sells Thackeray, not Pawar | Udayanraje Bhosale | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News

...

निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना - Marathi News | Bhumi Pujan ceremony canceled due to rage of invitations! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना

स्मारकाची उभारणी करीत असलेल्या एमएमआरडीएवर समारंभाची जबाबदारी होती. मात्र, १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आले. ...

पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार - Marathi News | Curfew can impose in Pune! But this will not work for me: clear instructions from the Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यूूचा निर्णय घेऊ शकता, माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल ...

उपमुख्यमंत्र्यांनी काढले 'मेट्रोचे पहिले तिकीट' ; अधिकाऱ्यांनी घेतला अजितदादांच्या वक्तशीरपणाचा अनुभव - Marathi News | Deputy Chief Minister issues 'first Metro ticket'; Authorities experienced Ajit Pawar's punctuality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपमुख्यमंत्र्यांनी काढले 'मेट्रोचे पहिले तिकीट' ; अधिकाऱ्यांनी घेतला अजितदादांच्या वक्तशीरपणाचा अनुभव

संत तुकारामनगर स्टेशनवर मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवासही केला.. ...

" तुम्हाला लाज वाटत नाही का? तातडीने ग्रामीण भागात जाऊन व्हेंटिलेटर सुरू करा.." - Marathi News | "Aren't you ashamed?" Go to rural areas and start the ventilator immediately : ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" तुम्हाला लाज वाटत नाही का? तातडीने ग्रामीण भागात जाऊन व्हेंटिलेटर सुरू करा.."

अजित पवारांनी जिल्हा सिव्हील सर्जनला झापले.. ...