लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली" - Marathi News | ajit pawar welcome eknath khadse in ncp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली"

Ajit Pawar And Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी स्वागत केले आहे.  ...

गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अ‍ॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar is active even during the period of home separation; The continues to work by 'this' formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अ‍ॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच

अजित पवार हे ग्राऊंड वर काम करणारे मंत्री म्हणून प्रचलित आहे. ...

Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन - Marathi News | Deputy CM Ajit Pawar not Corona Positive; Parth Pawar told | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन

Ajit Pawar News: अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. ...

पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडून नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल प्रशासनाचा 'पंचनामा' - Marathi News | 'Postmortem' of Jumbo covid Hospital administration at Nehrunagar by the Mayor of Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडून नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल प्रशासनाचा 'पंचनामा'

पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे.. ...

अजित पवार होम क्वारंटाईन | Ajit Pawar Tested Negative | Ajit Pawar Home quarantine - Marathi News | Ajit Pawar Home Quarantine | Ajit Pawar Tested Negative | Ajit Pawar Home quarantine | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अजित पवार होम क्वारंटाईन | Ajit Pawar Tested Negative | Ajit Pawar Home quarantine

...

...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा! - Marathi News | Big leaders of the NCP had demanded Eknath Khadse resignation over scam; Look at this proof! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!

Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द; दिवसभर घरीच करणार विश्रांती, कारण... - Marathi News | Coronavirus: Deputy CM Ajit Pawar tour canceled; Will rest at home all day cause high fever | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द; दिवसभर घरीच करणार विश्रांती, कारण...

Ajit Pawar News: पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. ...

लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर बाण - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over no help to farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर बाण

Devendra Fadnavis Uddhav Thackeray: शेतकऱ्यांना तातडीनं मदत करून दिलासा द्या; फडणवीसांची मागणी ...