लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
इतका बदल कशामुळे? वर्षभरापूर्वी भाजपसोबत गेलेले अजित पवार आता भाजपलाच अंगावर का घेताहेत? - Marathi News | ncp leader ajit pawars body language changes straight attack on bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतका बदल कशामुळे? वर्षभरापूर्वी भाजपसोबत गेलेले अजित पवार आता भाजपलाच अंगावर का घेताहेत?

अजितदादांनी बरेच महिने मौन बाळगले होते; पण विधिमंडळ अधिवेशनात वेगळेच दादा जाणवले. सरकारवरची प्रत्येक टीका ते अंगावर घेताना जाणवले. ...

आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी   - Marathi News | Give Rs 9,000 crore first, then include 23 villages: Pune mayor's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी  

गावे समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध नाही, पण आधीच्याच गावांमधील नागरी समस्या संपलेल्या नाहीत.. ...

"आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?" - Marathi News | bjp leader chandrakant patil questions deputy cm ajit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?"

चंद्रकांतदादा पाटील यांचा अजित पवार यांना सवाल ...

Farmers Protests: ठाकरे सरकार कृषी कायद्यात करणार बदल?; अशोक चव्हाणांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Whether the Center should implement the law or not was discussed in the state government meeting today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Farmers Protests: ठाकरे सरकार कृषी कायद्यात करणार बदल?; अशोक चव्हाणांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्राच्या कायद्याचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल करून राज्यात कायदा लागू करण्याबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

भाजपचे कोणकोणते आमदार फुटणार? Which BJP MLA's In Touch With Ajit Pawar | Maharashtra News - Marathi News | Which BJP MLAs will split? Which BJP MLA's In Touch With Ajit Pawar | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे कोणकोणते आमदार फुटणार? Which BJP MLA's In Touch With Ajit Pawar | Maharashtra News

...

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | ‘This’ is my personal opinion, not that of Mahavikas Aghadi; DY CM Ajit Pawar made it clear | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले. ...

Video : ‘माणूस मेला तर माती करायलाही पैसे नाहीत’; पुण्यातील जम्बोमधील नर्सिंग स्टाफची 'कैफियत' - Marathi News | ‘If a man dies, there is no money to make soil’; Complaint of the nursing staff in Jumbo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : ‘माणूस मेला तर माती करायलाही पैसे नाहीत’; पुण्यातील जम्बोमधील नर्सिंग स्टाफची 'कैफियत'

‘पगार नाही तोवर काम बंद’... ...

सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या जिव्हारी लागला; अजित पवारांचा मेट्रो कारशेडवरून विरोधकांना टोला - Marathi News | The decision taken by the government was painful says deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या जिव्हारी लागला; अजित पवारांचा मेट्रो कारशेडवरून विरोधकांना टोला

मी ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करतोय, मी कधीही विकासकामात राजकारण आणले नाही. उलट मदतच करत असतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...