लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"मी आता त्यांच्यापुढे डोके फोडून घेऊ का?"; अजित पवार भर सभेत भडकले - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar lashed out at the citizens who did not wear masks"Shall I bow before them now?" Ajit Pawar erupted in the assembly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"मी आता त्यांच्यापुढे डोके फोडून घेऊ का?"; अजित पवार भर सभेत भडकले

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. ...

अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश - Marathi News | Alert! Instructions to tighten security in Mumbai, Pune and other states after Delhi bomb blasts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश

Delhi Bomb Blast : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा ...

सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार   - Marathi News | Uncle Sharad Pawar got into the habit of getting up early in the morning to start work: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार  

आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे. ...

राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र'  - Marathi News | Don't coming in politics ; Ajit Pawar's give suggestions to students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र' 

जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार..पण ज्यादिवशी जनता पाठिंबा काढेल त्यादिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा. ...

चांगल्या मित्रांची निवड करा; चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा- अजित पवार - Marathi News | I got involved in politics; Now you can't go anywhere and even get out - Deputy CM Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगल्या मित्रांची निवड करा; चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा- अजित पवार

पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. ...

मुंबईतील रस्त्यावरच्या टपऱ्या हटायला हव्यात; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला - Marathi News | deputy cm Ajit Pawar advice to Aditya Thackeray about mumbai illegal construction on footpath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यावरच्या टपऱ्या हटायला हव्यात; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

अजित पवार यांनी मुंबईच्या विकासावर भाष्य करताना युवा लोकप्रतिनिधींना पुढाकार घेण्यासाठी साद घातली.  ...

"...पण पालिकेत आलो नाही, शेवटी लेकाने मुख्यालयात आणले"; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचे कौतुक - Marathi News | The need to carry forward with the preservation of the heritage of antiquities; Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...पण पालिकेत आलो नाही, शेवटी लेकाने मुख्यालयात आणले"; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचे कौतुक

मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते ...

यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे - Marathi News | Take concrete decisions to start a yashwant sugar factory; Shirur MLA's meet to Co-operation Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल ...