लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा - Marathi News | Ajit Pawar plane crash report discrepancies; Sanjay Shirsat's sensational claim, demands thorough investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने राज्याला वेदना झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे ...

"विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला"; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ, अटकेची मागणी - Marathi News | Pilot Asleep While Plane in Air Jay Pawar Shares Shocking Video of VSR Owner Demands Immediate Arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला"; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ, अटकेची मागणी

जय पवार यांनी व्हीएसआरवर कारवाईची मागणी करत धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे. ...

“माळेगाव साखर कारखाना कसा चांगला चालेल याकडे लक्ष, दादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार - Marathi News | deputy cm sunetra ajit pawar visit malegaon sugar factory said will pay attention to how fulfill the ajit pawar dream | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माळेगाव साखर कारखाना कसा चांगला चालेल याकडे लक्ष, दादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार

Deputy CM Sunetra Ajit Pawar Visit Malegaon Sugar Factory: अशा पद्धतीने मला इथे यावे लागेल असे स्वप्नातही वाटले नाही, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...

उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके होते, तरीही लँडिंगचा प्रयत्न; एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर - Marathi News | Ajit pawar Plane Crash According to satellite images, there was light fog in the area, but still a landing attempt was made; Information from AAIB's preliminary report comes to light | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके होते, तरीही लँडिंगचा प्रयत्न; एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

Ajit pawar Plane Crash Report: ८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. सध्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक विश्लेषणाचा समावेश नाही. तपास यंत्रणांनी विमानाचा रॉ डेटा डाऊनलोड केला ...

अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अखेरच्या क्षणी काय परिस्थिती होती,AAIBचा प्राथमिक अहवाल समोर - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Update: How did Ajit Pawar's plane crash? DGCA releases preliminary report, shocking information revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? AAIBचा प्राथमिक अहवाल समोर

Ajit Pawar Plane Crash Update: अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातातबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित होत असतानाच या विमान अपघातामागच्या कारणांचा तपास करत असलेल्या AAIB प्राथमिक अहवाल आज समोर आला आहेत. तसेच या अहवालामधून अपघातातबाबत काही धक्कादायक ...

“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या - Marathi News | sharmila raj thackeray spoke clearly on ajit pawar plane crash accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

Sharmila Raj Thackeray News: रोहित पवार कोणावरही आरोप करत नाहीत, मग पोलीस का घाबरत आहेत? असा सवाल शर्मिला राज ठाकरे यांनी केला आहे. ...

“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील - Marathi News | deputy cm sunetra pawar a emotional post after one month of ajit pawar sad demise and shared video will make your eyes water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Sunetra Ajit Pawar Social Media Post: अजितदादांच्या निधनाला एक महिना झाला असून, सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबत १० मिनिटांचा अजितदादांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ...

कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे - Marathi News | If anyone wants to make any allegations, they should speak clearly by name - Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे

२०१९ ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही ...