लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पुण्यातील व्यापारी आक्रमक; २ दिवसांत निर्बंध कमी न केल्यास बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवणार - Marathi News | Merchant aggressive in Pune; If the restrictions are not reduced within 2 days, the shops will continue till 7 from Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील व्यापारी आक्रमक; २ दिवसांत निर्बंध कमी न केल्यास बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवणार

वेळेच्या बंधनाविरोधात व्यापाऱ्यांचे ३ ऑगस्टला घंटानाद आंदोलन ...

MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही” - Marathi News | bjp gopichand padalkar criticises ajit pawar over mpsc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे. ...

ऑगस्टनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता! पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; तब्बल ८१ हजार खाटांचे नियोजन - Marathi News | The possibility of a third wave after August! Pune district administration ready; Planning of 81 thousand beds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑगस्टनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता! पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; तब्बल ८१ हजार खाटांचे नियोजन

जगभरात काही देशामंध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे ...

अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय - Marathi News | CM Uddhav Thackeray Sent 3 name list for MPSC Member Post to Governor Bhagat Singh Koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

MPSC रिक्त सदस्यांसाठी राज्यपालांकडे आता आणखी एक यादी, ३१ जुलैपूर्वी नियुक्त करण्याचे दिले होते उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन ...

चिंताजनक! पुण्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला 'झिका'चा रुग्ण; ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची बाधा - Marathi News | Maharashtra's first 'Zika' patient found in Pune; 50-year-old women infected with Zika virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक! पुण्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला 'झिका'चा रुग्ण; ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची बाधा

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील आरोग्य केंद्रात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. ...

MPSC : तुम्ही लॉलिपॉप बनवायची फॅक्टरी टाका, निलेश राणेंची अजित पवारांवर टीका - Marathi News | MPSC : You set up a factory to make lollipops, nilesh Rane criticizes Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC : तुम्ही लॉलिपॉप बनवायची फॅक्टरी टाका, निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

MPSC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैची डेडलाईन दिली होती, ती आता संपली आहे. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यानी राग व्यक्त केला. तसेच पुन्हा कोणाला तरी आत्महत्या करावी लागणार का?, म्हणजे सरकारला जाग येईल. अशा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप  - Marathi News | The state government forgot to fill the vacancies in MPSC; Anger of competition exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप 

एमपीएससीतील रिक्त जागा भरण्यासाठी सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप...  ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बारामतीतील विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Don't effect of third wave of corona third wave on development work in Baramati: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बारामतीतील विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी. ...