लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
राज्य सरकारकडून पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न: आम्ही न्यायालयात दाद मागणार - Marathi News | This is an attempt by the state government to dirty image of Pune city: we will going to court: Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारकडून पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न: आम्ही न्यायालयात दाद मागणार

हा महापालिका व शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न.. महापौरांचा आरोप.. ...

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती; संजय काकडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | If he had joined the NCP, he would not have been asked to be arrested; Sanjay Kakade's assassination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती; संजय काकडेंचा गौप्यस्फोट

पालकमंत्र्यांशिवाय अटक होऊ शकत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती; संजय काकडे ...

भूमिपुत्रांच्या जमिनी व्यावसायिक, बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट; पिंपरी भाजपचा आरोप - Marathi News | Try to Lands in businessman and builders hand; Pimpri BJP's allegation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूमिपुत्रांच्या जमिनी व्यावसायिक, बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट; पिंपरी भाजपचा आरोप

अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे भुखंड विकसनाअभावी रिकामे पडलेले आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार कोटींच्या ठेवी प्राधिकरणाने बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत ...

लाखो सहकारी संस्थांच्या सदस्यांचा मताधिकार अबाधित - Marathi News | The voting rights of millions of co-operative members are unaffected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखो सहकारी संस्थांच्या सदस्यांचा मताधिकार अबाधित

मंत्रिमंडळाचा निर्णय, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नियमात सुधारणा ...

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा : उपमुख्यमंत्री - Marathi News | Supreme Court decision on Maratha reservation unexpected disappointing Deputy CM ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा : उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका निश्चित करेल, अजित पवार यांचं वक्तव्य ...

...तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार : भाजप नेत्याचा इशारा  - Marathi News | ... Then agitation will outside of Deputy Chief Minister Ajit Pawar home : BJP leader's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार : भाजप नेत्याचा इशारा 

बारामती तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट व्यक्तींच्या हाती असल्याचा गंभीर आरोप ...

Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा - Marathi News | Baramati Lockdown: Deputy CM announces 7-day strict lockdown in Baramati from midnight on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या सूचना अजित पवार यांनी रविवारी(दि २) झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. ...

अजित दादांचा राजीनामा मागायचा तर सरळ मागा; द्राविडी प्राणायम कशाला?; भाजप नेत्याचा नवाब मलिकांना टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams nawab malik pandharpur by election lost ajit pawar resignation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित दादांचा राजीनामा मागायचा तर सरळ मागा; द्राविडी प्राणायम कशाला?; भाजप नेत्याचा नवाब मलिकांना टोला

Pandharpur Byelection : पंढरपूर निवडणुकांत महाविकास आघाडीला पत्करावा लागला होता पराभव. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर मोदी, अमित शाहंनी राजीनामा देण्याची मलिक यांनी केली होती मागणी. ...