Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
modi-thackeray visit in Delhi : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रानेच घ्यावा लागणार आहे. तो आमच्यामुळे अडलेला नाही, एवढे ठसविण्यात मात्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यशस्वी झाले आहेत. ...
Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ...
मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याचे दर्शनही सर्वच नेतेमंडळींनी घेतले. ...