लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे - Marathi News | know about what is the exact reason for maharashtra deputy cm ajit pawar plane crash former indian air force officials made major revelations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे

Ajit Pawar Plane Crash Reason: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय, ते ब्लॅक बॉक्सच्या तपासात स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे. ...

ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले, मंत्री उदय सामंत यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | We have lost the leadership that took decisions on the spot, Minister Uday Samant paid tribute to Ajitdada pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले, मंत्री उदय सामंत यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death in Plane Crash: सायंकाळी ७ वाजता आमचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी अशी धक्कादायक बातमी कानावर येईल, असे वाटले नव्हते. ...

Utkarsh Shinde : "राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण - Marathi News | Utkarsh Shinde reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण

Utkarsh Shinde And Ajit Pawar : गायक उत्कर्ष शिंदे याने अजित पवार यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...

मुंबईत शिक्षण; न्यूझीलंडमधून पायलटचे प्रशिक्षण, विमान अपघातातील कॅप्टन शांभवी पाठक कोण होत्या? - Marathi News | Education in Mumbai; Pilot training from New Zealand, who was Captain Shambhavi Pathak in the plane crash? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत शिक्षण; न्यूझीलंडमधून पायलटचे प्रशिक्षण, विमान अपघातातील कॅप्टन शांभवी पाठक कोण होत्या?

पायलट होण्यासाठी शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधील न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले होते ...

"मरणाआधी थोडा वेळ दे देवा..." अजित पवारांच्या निधानानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Ashwini Mahangade Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मरणाआधी थोडा वेळ दे देवा..." अजित पवारांच्या निधानानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले

"असे कसे जातील दादा?" अभिनेत्री अश्विनी महांगडे झाली भावुक ...

"पहाटे पासून कामाला लागणारा झंझावात विकासासाठी अहोरात्र धावत होता"; अजितदादांच्या निधनाने छगन भुजबळ भावूक - Marathi News | Senior leader Chhagan Bhujbal offered his condolences to Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटे पासून कामाला लागणारा झंझावात विकासासाठी अहोरात्र धावत होता"; अजितदादांच्या निधनाने छगन भुजबळ भावूक

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली  श्रद्धांजली अर्पण केली. ...

Ajit Pawar Passed Away: दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज - Marathi News | Ajit Pawar was upset when he left the post of Chief Minister in 2004 pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६९, तर राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना, काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले होते ...

“अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले”: सपकाळ - Marathi News | with the demise of deputy cm ajit pawar maharashtra has lost a courageous capable and people oriented leadership said congress harshwardhan sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले”: सपकाळ

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Sad Demise: अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...