लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Ajit Pawar Plane Crash report Faulty: Was Baramati Airport requisitioned before Ajit Pawar's accident? Rohit Pawar's claim creates a stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्राथमिक अहवालात जाणीवपूर्वक चुका केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीला कोणाचा वरदहस्त? बारामती विमानतळावर रेकी झाली होती का? सविस्तर वाचा. ...

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी १८ मार्चला; बहुमताच्या जुळणीसाठी राजकीय पक्षांमध्ये धावाधाव - Marathi News | Sangli Zilla Parishad President, Vice President elections on March 18 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला; सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी १८ मार्चला

भाजपने दिलेला त्रास ठरतोय अडचणीचा मुद्दा ...

इराण-इराकमध्ये पाडणार होते तत्कालीन CM एकनाथ शिंदेंचे विमान; रोहित पवारांचा नवा 'बॉम्ब' - Marathi News | Iran Army threatened to shoot down VSR Plane where Eknath Shinde travel due to lack of necessary permission during Davos visit says Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इराण-इराकमध्ये पाडणार होते तत्कालीन CM एकनाथ शिंदेंचे विमान; रोहित पवारांचा नवा 'बॉम्ब'

VSR कंपनीवर विश्वास ठेवता येत नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंबाबत हे घडले याची माहिती मिळाली असं रोहित पवार यांनी सांगितले. ...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; "आता यापुढे..." - Marathi News | After Ajit pawar death, the NCP merger talks have completely stopped. Now it is not possible to continue the discussions - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; "आता यापुढे..."

विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने झाली होती. अजितदादांच्या निधनामुळे ती चर्चा पूर्ण झाली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...

सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार - Marathi News | NCP's B plan ready for support in Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

‘पालकमंत्री काहीही म्हणतो, व्हीप आमचाच’ ...

Ajit Pawar Plane Crash : : 'अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालं असतं'; छगन भुजबळांची AAIB च्या अहवालावर शंका - Marathi News | ajit pawar plane crash 'If Ajit' pawar plane had hit a tree, the tree would have been damaged'; Chhagan Bhujbal doubts AAIB report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालं असतं'; भुजबळांची अहवालावर शंका

Ajit Pawar Plane Crash : दोन दिवसापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एएआयबीने अहवाल दिला, यामध्ये विमान झाडावर आदळले होते असा दावा करण्यात आला आहे. ...

'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल' - Marathi News | student congress progress in goa under the leadership of sunetra ajit pawar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल'

सुनेत्रा पवार यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

"खूप मिस करतोय दादा"; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Suraj Chavan gets emotional in memory of Ajit Pawar death shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप मिस करतोय दादा"; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

अजितदादांनी त्यांच्या कारकीर्दीत सामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणला अजितदादांनी घर बांधून दिलं होतं. सूरजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन अजितदादांची आठवण जागवली आहे. ...