लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका - Marathi News | pimpari-chinchwad news In power, the movement is a gimmick; These are just horses following the procession; Saheb's group criticizes Dad's Mahamorcha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे

तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...

लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत... - Marathi News | There is no truth to those who are stealing the money of their beloved sisters, in the next 15 days... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या नावाखाली तब्बल १४,००० पुरुषांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर - Marathi News | No city in the entire country has a 'heart' as big as Mumbai says Anupam Kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर

लता मंगेशकर पुरस्कारासह राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान ...

छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान - Marathi News | Vishal Sharma awarded with Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025 shivaji maharaj forts in unesco | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोमध्ये दर्जा मिळवून देण्यात योगदान दिल्याने विशाल शर्मांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरस्कार देण्यात आला ...

अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात - Marathi News | Ajit Dada's shock to Sharad Pawar, Tanaji Sawant also increased tension, former MLA Rahul Mote in NCP Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, राहुल मोटे अजितदादांच्या राष्ट्रवादीत

Rahul Mote News: अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भूम पारंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशासोबतच अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची कोंडी केली आहे. ...

"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया - Marathi News | 60 and 61 State Marathi films Awards 2025 anupam kher emotional after receive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

तर अजित पवार कोऱ्या कागदावरही सही करतील : ना. बावनकुळे - Marathi News | So Ajit Pawar will sign even on blank paper: Na. Bawankule | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तर अजित पवार कोऱ्या कागदावरही सही करतील : ना. बावनकुळे

Amravati : जिल्हा कोषागार कार्यालयात 'जिजाऊ सभागृहा'चे उद्घाटन ...

औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा! - Marathi News | Stop the goons who are bullying in the industrial estate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औद्योगिक वसाहतीत दादागिरी करणाऱ्या गुंडांना आवरा!

पुण्यात उद्योग क्षेत्रातल्या वाढत्या दादागिरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!’ मात्र नुसते बोलून भागणार नाही. ...