शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : हर वार का पलटवार हूँ, यू हीं नहीं कहलाता मै शरद पवार हूँ; कार्यकर्त्यांचा 'साहेबांना' पाठिंबा

मुंबई : मी अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, दादा मन मोकळं करा

महाराष्ट्र : चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे

महाराष्ट्र : खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही...; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा

मुंबई : दिल्लीत चर्चा करायची अन् त्यानंतर काही दिवसांनी...; पहाटेच्या शपथविधीबाबत भुजबळांचा दावा

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची नावे जाणून घ्या...

महाराष्ट्र : मी तर नंतर आलो! एक प्रसंग आहे, जो नक्की सांगेन; धनंजय मुंडेंचे भावूक भाषण

महाराष्ट्र : सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल