शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : तुम्ही थांबणार कधी?, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?; अजितदादांचे शरद पवारांना थेट सवाल

महाराष्ट्र : अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

महाराष्ट्र : 'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : 'साहेबांनी घाम गाळून पक्ष उभारला; तुम्हाला 30-30 वर्षे मंत्री केले, आता त्यांच्यावरच टीका करता'

मुंबई : भाजप-शिंदे गटाचा उल्लेख; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “माझी ओळख दबंग नेता, पण...” 

महाराष्ट्र : माझ्या जीवात जीव असेपर्यंत...; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

महाराष्ट्र : Ajit Pawar मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही; अजित पवारांनी इतिहास सांगितला