शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash : 'व्हीएसआर' कंपनीच्या मालकाला नाश्ता, जेवण, रात्री एक तास मॅच पाहू दिली'; रोहित पवारांचा गंभीर आरोप; अनेक दावे केले

पुणे : Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

संपादकीय : राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान

पुणे : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चाैकशी

महाराष्ट्र : १, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash : व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडी कार्यालयात दाखल; अजितदादांच्या विमान अपघाताची होणार चौकशी

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी १८ मार्चला; बहुमताच्या जुळणीसाठी राजकीय पक्षांमध्ये धावाधाव

महाराष्ट्र : इराण-इराकमध्ये पाडणार होते तत्कालीन CM एकनाथ शिंदेंचे विमान; रोहित पवारांचा नवा 'बॉम्ब'

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; आता यापुढे...