शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

महाराष्ट्र : पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

संपादकीय : संपादकीय - इथे' तरी राडा नको, राजकीय खेळखंडोबा सभागृहात नकोच

महाराष्ट्र : शरद पवारांचा बंगळुरू दौरा रद्द; विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत, चर्चांना उधाण

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे, आजपासून सुरुवात

मुंबई : इनसाईट स्टोरी, ...आणि रविवारी पुन्हा तापले राज्याचे राजकारण

मुंबई : देवेंद्र फडणवीस ऑलराउंडर; बॉलिंग करतात, बॅटींग करतात अन् फिल्डिंगही चांगली लावतात...

महाराष्ट्र : शिंदे, फडणवीसांसोबत पत्रकार परिषदेत बसताच अजितदादा म्हणाले- मी ग्वाही देतो की..

मुंबई : विरोधी पक्ष कुठे आहे, त्यांनी आत्मविश्वास गमावलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी