शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : “PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...”

पुणे : पवारांच्या गावचे अजितदादांकडे; कालवा अस्तरीकरण रोखण्यासाठी गाठले थेट ‘देवगिरी’

पुणे : यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर

मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

मुंबई : एक पाऊल महिला आरोग्याच्या दिशेने...; रुपाली चाकणकरांनी घेतली अजित पवारांची भेट

महाराष्ट्र : 'त्यांची आणि आमची जुनी ओळख!', अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

मुंबई : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे 'हे' आमदार बसले विरोधी बाकावर; यादी आली समोर

मुंबई : 'आम्ही दरवाजे बंद करुन गेट लॉस्ट म्हटले असते'; शरद पवार-अजितदादा भेटीवर राऊतांचं विधान

मुंबई : ट्रिपल इंजिनचं सरकार सक्षम, राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत सामील; अजित पवारांचं ट्विट