शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे पत्राऐवजी ग्रंथ लिहून दिला; फडणवीसांची कोपरखळी

मुंबई : विठ्ठला, सांभाळून घे, भुजबळांचे पवार यांच्यासमोर उद्गार; वाय बी चव्हाण सेंटरमधील इनसाईड स्टोरी

पुणे : पुण्यातून मोठी ताकद अजित पवारांच्या पाठिशी उभी केली जाईल; अजित पवार गटाचा निर्धार

मुंबई : 'पवार साहेब आमचे दैवत, आशीर्वाद घेण्यासाठी आलो', प्रफुल्ल पटेलांनी सांगितले भेटीचे कारण

महाराष्ट्र : अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुंबई : मोठी बातमी! अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

पुणे : दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर... विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी

राष्ट्रीय : शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

मुंबई : व्हीप कुणाचा चालणार? अधिवेशनापूर्वी कायदेशीर पेच, आमदारांना धाकधुक