लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Passed Away: “आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? रोहित पवारांचा नियतीला सवाल - Marathi News | Ajit Pawar Passed Away "Even if millions like us had gone, it would have been okay, but why did you steal the food of millions?" Rohit Pawar questions destiny pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? रोहित पवारांचा निय

Ajit Pawar Passed Away ''महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, शेकडो लोकांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात निघून जावा, हे पचवणं अशक्य आहे” ...

पुतण्याबद्दल बोलताना काका झाले हळवे; कापऱ्या स्वरात शरद पवार म्हणाले, “आज अजित असता तर...” - Marathi News | sharad pawar praised late ajit pawar said in a tearful voice that if he alive today then | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्याबद्दल बोलताना काका झाले हळवे; कापऱ्या स्वरात शरद पवार म्हणाले, “आज अजित असता तर...”

Sharad Pawar News: हा महाराष्ट्रावर मोठा आघात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

"पटेल, तटकरे हे त्यांचे पक्षाचे नेते, त्यांनी काही ठरवलं असेल तर..."; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | "Praful Patel, Sunil Tatkare are their party leaders, if they have decided something..."; Sharad Pawar spoke clearly on Sunetra Pawar Oath of DCM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पटेल, तटकरे हे त्यांचे पक्षाचे नेते, त्यांनी काही ठरवलं असेल तर..."; शरद पवार स्पष्टच बोलले

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी यासाठी गेली ४ महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. सर्व चर्चा या दोघांनी केली असं शरद पवारांनी सांगितले. ...

तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार… - Marathi News | You are the witness of my struggle… of my life… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार…

Ajit Pawar : प्रिय साहेब, सुनेत्रा, सुप्रिया, माझे कुटुंबीय... अन् माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणारे सर्व महाराष्ट्रजन... जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनो... ...

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडे - Marathi News | Ajit Pawar Plane Crash CID to investigate accidental death of Deputy Chief Minister Ajit Pawar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडे

Ajit Pawar Plane Crash विमान अपघाताची चौकशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आधिपत्याखाली यंत्रणेकडून चालू आहे. ...

Sharad Pawar: पुतण्याच्या विरहावर मात करत शरद पवार पुन्हा मैदानात; नीरा नदीच्या प्रदूषणाची केली पाहणी - Marathi News | Sharad Pawar returns to the field after overcoming his nephew's separation; Inspects pollution of Nira river in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतण्याच्या विरहावर मात करत शरद पवार पुन्हा मैदानात; नीरा नदीच्या प्रदूषणाची केली पाहणी

शुक्रवारी पुतण्याच्या अस्थींचे पूजन करताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत त्यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली ...

“होय, ४ महिने NCP विलीनीकरण चर्चा, १२ तारखेला घोषणा होणार होती”; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | big disclosure sharad pawar said yes ncp merger talks continued for last 4 months and an announcement was to be made on the 12th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, ४ महिने NCP विलीनीकरण चर्चा, १२ तारखेला घोषणा होणार होती”; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar PC News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत चर्चा सुरू होते. ती सकारात्मक होती, असे शरद पवार यांनी सांगितले. ...

कठीण प्रसंगी अजितदादांना साथ; सामाजिक कार्य, निवडणूक, सुनेत्रा पवार ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री - Marathi News | pune Support for Ajit pawar in difficult times Social work elections, Sunetra Pawar will become the first woman Deputy Chief Minister of the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कठीण प्रसंगी अजितदादांना साथ; सामाजिक कार्य, निवडणूक, सुनेत्रा पवार ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, कठीणप्रसंगी साथ देणे आणि सल्लामसलत करणे, ही जबाबदारी सुनेत्रा यांनी समर्थपणे निभावली ...