शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला

महाराष्ट्र : स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

पुणे : Video: EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला; अजित पवारांना घेराव

लोकमत शेती : १० नोव्हेंबरपासून नीरेतून सांगोल्याला पाणी सोडणार

मुंबई : 'अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला'; रोहित पवारांनी दाखवलं बोट

महाराष्ट्र : मीरा बोरवणकरांचे पुस्तक, अजितदादांचा नकार आणि...

पुणे : रुबी ते रामवाडी मेट्राे डिसेंबरमध्ये धावणार; ‘स्वारगेट मल्टिमाेडल हब’ला अजित पवारांची भेट

ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर

लोकमत शेती : ऊस तोड कामगारांसाठी साखर कारखान्यांना द्यावी लागणार आर्थिक मदत

लोकमत शेती : रब्बी हंगामासाठी पाणी कधी सोडणार?