शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

महाराष्ट्र : पवारांचा BJP ला धक्का, माजी मंत्री NCP मध्ये जाणार; अजित पवार गटाला टेन्शन देणार

महाराष्ट्र : 'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव

महाराष्ट्र : Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

मुंबई : '...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

मुंबई : सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

महाराष्ट्र : 'शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार', नाना पटोलेंचा इशारा

अहिल्यानगर : '...म्हणून आम्ही नरेंद्र मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला'; अजित पवारांनी थेट मंचावर सांगितले!

महाराष्ट्र : शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात एवढी गुप्तता कशासाठी? अजित पवारांनाही कल्पना दिली नाही, नेमके काय शिजतेय

सातारा : राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे