शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तुम्ही पवार नसता तर...

महाराष्ट्र : सत्तेत सामील होण्याआधी पवारांसोबत काय ठरलं होतं? अजितदादांचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा

मुंबई : ... म्हणून अनिल देशमुखांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : लोकसभेत बारामतीची जागा लढणारच, अजित पवारांचं खुलं आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

महाराष्ट्र : अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

मुंबई : जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही; अजित पवारांनी सांगितला एकत्र असतानाचा किस्सा

महाराष्ट्र : लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

महाराष्ट्र : भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण