Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Deputy CM Sunitra Ajit Pawar News: सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ घेतली, त्याबाबत राज्यपालांना एक पत्र देण्यात आले आहे. हा शपथविधी भारतीय संविधानाला धरून नसल्याचे यात म्हटले आहे. ...
Vidip Jadhav Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश आहे. ...
विमान उतरायला जो तुम्हाला पॅरामीटर हवा आहे. तसेच दिशा काय होती, आणि बाकी सुद्धा जे विमानाचे इंजिन, स्पीड काय होतं या सगळ्या गोष्टी तिथे रेकॉर्ड केल्या जातात ...
Baramati News: शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी बारामतीतील सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीनंतर त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार कुटुंब संपूर्ण उपस्थित होते. तसेच, अजित पवार अध्यक्ष असलेल्य ...
ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरीता पोहोचले होते. ...