शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार

बीड : ...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

पुणे : रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

महाराष्ट्र : काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’

महाराष्ट्र : Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे; सुनंदा पवार यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला...; संजय राऊतांचा दावा

पुणे : बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; रुग्णांना अरेरावीची भाषा, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : “आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल”; खातेवाटपावरुन जयंत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे 

पुणे : बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार