शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'छगन भुजबळ नाराज नाहीत, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील'; दत्तात्रय भरणेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

पुणे : मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री

नागपूर : यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion List : 42 मंत्री 20 जिल्ह्यातले... कोणत्या जिल्ह्यात किती नेते झाले मंत्री?

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं

नाशिक : अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

पुणे : Maharashtra Cabinet: पुण्यातून चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे कॅबिनेट मंत्री तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री