शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण...

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

राष्ट्रीय : शरद पवारांच्या खासदारांशी संपर्काची चर्चा: अजित पवार दिल्लीत दाखल; नेमकं काय घडतंय?

सांगली : Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली 

महाराष्ट्र : अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

महाराष्ट्र : धनंजय मुंडे म्हणजे...; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली

लोकमत शेती : Millet Center Solapur : मिलेट सेंटर सोलापूरमध्येच होणार; हैदराबादच्या संस्थेशी महिन्यात करार

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंना सोडून ७ खासदारांना अजित पवार गटाची ‘ऑफर’; राऊत म्हणतात, मंत्री होण्यासाठी...