शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी AI चा वापर होणार; अजित पवारांची माहिती

नवी मुंबई : आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

अहिल्यानगर : थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत

पुणे : 'जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही...' भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

महाराष्ट्र : देशाचे बजेट झाले? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

मुंबई : Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

पुणे : पोलीस दल सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

मुंबई : Maharashtra Politics: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा'; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान