शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मुंबईतील मैदानांच्या भाडेपट्टा कराराचा प्रश्न, अजित पवारांकडून चार विभागांची बैठक; अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना?

पुणे : कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? आघाडी बाजी मारणार की, अजित पवारांचा दरारा कायम राहणार ?

महाराष्ट्र : आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी...; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल

महाराष्ट्र : काहीही काम न करता १५ देश फिरता; राष्ट्रवादीच्या आरोपांवर दमानिया म्हणाल्या, इतका भ्रष्टाचार होतोय अन्...

नाशिक : एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

ठाणे : कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?; अजितदादा गटाचा सवाल

महाराष्ट्र : आता अजित पवार म्हणू शकणार नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या; शरद पवार गटाचा खोचक टोला

पुणे : किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन

नाशिक : अजित पवारांविरुद्ध व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट; पोलिस तपासात तरुणाबद्दल धक्कादायक माहिती समोर