Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
Congress Harshwardhan Sapkal News: आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढणार असून, सत्ताधारी पक्षातील अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. ...
Local Body Election: शिंदे-पाटील गटाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली होती. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे युतीतील घटक पक्ष वेगळी वाटचाल करीत आहेत ...
Manoj Jarange Patil Ajit Pawar Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. धनंजय मुंडेंवरून जरांगेंनी आता अजित पवारांनाही इशारा दिला आहे. ...
NCP Ajit Pawar Group Rupali Thombre News: प्रवक्तेपदावरून दूर केल्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: येत्या काळात महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. ...