लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Jay Pawar: अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत! - Marathi News | Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: "It is impossible to easily destroy the black box, the public must know the truth" Jay Pawar is aggressive! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत!

Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल त्यांचे पुत्र जय पवार यांनी शंका व्यक्त केली. ...

संशय का मनी आला? अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले - Marathi News | agralekh Ajit Pawar's plane crash Why did the doubt arise? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संशय का मनी आला? अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे. ...

Latest Marathi News Live: रोहित पवार म्हणतात याचा अर्थ त्यात तथ्य आहे; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates: 18 February 2026: PM Narendra Modi met France President, Ajit Pawar Death, Rohit Pawar, Sunetra Pawar, Devendra Fadnavis, Australia out of T20 world cup, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: रोहित पवार म्हणतात याचा अर्थ त्यात तथ्य आहे; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Todays Maharashtra Breaking Marathi News Live Updates 18 February 2026: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात, हा विषय ... ...

अजितदादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारे ऑडिओ, व्हिडिओ; कडक कारवाई करणार: सुनील तटकरे - Marathi News | false misleading audio video in late ajit pawar voice strict action will be taken said sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारे ऑडिओ, व्हिडिओ; कडक कारवाई करणार: सुनील तटकरे

NCP AP Group Sunil Tatkare News: अशा कोणत्याही प्रकारचे संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे. ...

“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा? - Marathi News | my grandfather is sharad pawar my uncle was ajit pawar and i am rohit pawar know who was warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?

Rohit Pawar News: सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on are praful patel and sunil tatkare hindering the merger of both ncp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले?  - Marathi News | "Black box will be sent to America for examination", what did Praful Patel say on doubts about the accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले? 

अजित पवारांच्या विमानाचा अपघाताबद्दल दिवसेंदिवस शंकांमध्ये भर पडत चालली आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्याकडूनही अनेक प्रश्न अपघाताबद्दल विचारले गेले आहेत. ...

आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत - Marathi News | Why should we complain now, working is a tribute to Dada; Supriya Sule's opinion on the merger of 2 NCPs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत

सत्य बाहेर येण्यासाठी रोहित धडपड करत आहे, दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत ...