शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : पालकमंत्री नसतानाही 'त्या' जिल्ह्यांची कामे सुरळीत; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा अप्रत्यक्ष टोला

पुणे : Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून 'कसबा' हे नाव वगळले; नागरिकांमध्ये नाराजी

मुंबई : ‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक

लोकमत शेती : राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर

महाराष्ट्र : फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा

पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊची वेळ करता येईल का ते पाहूया;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यस्थी

पुणे : जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट पडताहेत, तरीही विमानतळाची गरज;अजित पवारांची पुन्हा एकदा ग्वाही

वर्धा : 'लाज वाटत नाही का?' प्लास्टिकच्या पिशवीवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना झणझणीत दम!

महाराष्ट्र : 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका