लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप - Marathi News | Accused cannot have any punishment other than death Ajit pawar anger over the Swargate incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप

आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल ...

शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ? - Marathi News | Shinde Sena Tiger Mission Nationalist involvement in Shinde Sena Tiger Mission Public invitation to join the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

पक्षप्रवेशांचे जाहीर आमंत्रण; राजकीय बळकटी येणार असल्याचा दावा ...

संपादकीय: फिक्सर आणि सिक्सर! मुख्यमंत्र्यांनीच कबूल करणे चिंताजनक, पण... - Marathi News | Editorial: Fixer and Sixer! It's worrying that the Chief Minister himself has to admit it osd, PA, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: फिक्सर आणि सिक्सर! मुख्यमंत्र्यांनीच कबूल करणे चिंताजनक, पण...

स्वीय सहायक आणि ओएसडी हे त्या त्या नेत्यांच्या फार जवळचे असतात. त्यातून अनेकदा आर्थिक हितसंबंधांची मोठी साखळी तयार झालेली दिसते.  मुख्यमंत्री त्याबाबत थेटपणे बोलले आहेत. ...

पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर - Marathi News | Since the party is big, there will be differences, but that doesn't mean anyone is leaving the party immediately - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत ...

"कोणी नाराज झालं तरी चालेल, मी स्पष्ट सांगितलं होतं..."; कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची रोखठोक भूमिका - Marathi News | CM Devendra Fadnavis has given an explanation after Agriculture Minister Manikrao Kokate expressed his displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणी नाराज झालं तरी चालेल, मी स्पष्ट सांगितलं होतं..."; CM फडणवीसांची रोखठोक भूमिका

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार? - Marathi News | Congress ex mla Ravindra Dhangekar now gets an offer from Ajit Pawars NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही धंगेकर यांना पक्षप्रवेशासाठी जाहीरपणे ऑफर देण्यात आली आहे. ...

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान - Marathi News | Agriculture Minister Manikrao Kokate referring to the CM has said that there is nothing left in our hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे. ...

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...