लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Minister Dhananjay Munde resignation?; Karuna Munde's Facebook post, claims that Ajit Pawar resigned 2 days ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

आमदारकीही रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करूणा मुंडे यांनी केला.  ...

नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची? - Marathi News | at Night 'Chai Pe Charcha' between Dadas of Nanded Bhaskarrao Khatgaonkar and Ajit Pawar of Baramati; Signs of coming a big leader in NCP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या ‘चाय पे चर्चे’तून पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बाेलले जात आहे.  ...

कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती - Marathi News | Who is working is more important than who is old and who is new; Ajit Pawar's strategy was decided on 'Incoming' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती

कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात; अजित पवारांचा नेते-कार्यकर्त्यांना सल्ला ...

बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’ - Marathi News | The ST stand in Baramati looks very impressive; but the security is reliable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’

- विमानतळाचा भास देणाऱ्या बारामतीच्या एसटी बसस्थानकाची सुरक्षा ‘रामभरोसे’ ...

पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार - Marathi News | everyone has the right to grow the party even eknath shinde ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार

उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू असे म्हणेल, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात ...

एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले.. - Marathi News | Ajit Pawar spoke clearly on Eknath Shinde statement to make Pune district saffron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले...

एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले ...

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार - Marathi News | Let's promote love, peace and brotherhood in society by adopting saintly thoughts: Ajit Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार ...

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार - Marathi News | Ajit Pawar initiative to solve education sector teacher problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

मंत्रालयातील बैठकीत शिक्षक संघास आश्वासन ...