लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते', अजित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनी यादीच शेअर केली - Marathi News | Maharashtra Politics There were Muslims in Shivaji's army after Ajit Pawar, now Amol Mitkari shares the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते', अजित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनी यादीच शेअर केली

Maharashtra Politics : मंत्री नितेश राणे यांनी काल 'छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम सरदार नव्हता' असं विधान केलं होतं. ...

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन - Marathi News | The issue of fake cheese playing with people lives was raised in the Legislative Assembly Ajit Pawar assures strict action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात याबाबत कारवाईचा इशारा दिला. ...

भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका - Marathi News | The Mahayuti government which garnered a huge number of votes gave only to Pune people Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली ...

चिखलीकरांसह राजू नवघरेंचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत; अजितदादा नांदेडला न्याय देणार का? - Marathi News | MLA Pratap Patil Chikhlikar and Raju Navghare's name in discussion for ministerial post; Will Ajitdada provide justice to Nanded? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चिखलीकरांसह राजू नवघरेंचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत; अजितदादा नांदेडला न्याय देणार का?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंर हालचाली, मराठवाड्यातील या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

आडव्या बाटलीसाठी ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे; अट आता रद्द - Marathi News | Condition that 50 percent of the votes must be in favor of alcohol ban is now abolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आडव्या बाटलीसाठी ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे; अट आता रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा ...

'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर - Marathi News | 'I will make fun of those officers and make arrangements', Mungantiwar-Patole's question, Ajit Pawar's answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर

विधानसभेत तांदूळ खरेदी संदर्भातील लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी गंभीर बाब मांडली. त्यावर अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो, असे उत्तर अजित पवारांनी दिले.  ...

अजित पवार आज कराडमध्ये, राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष - Marathi News | Ajit Pawar in Karad today, everyone's attention is on political developments | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार आज कराडमध्ये, राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष

सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही याची सल अजित पवारांच्या मनामध्ये निश्चितच आहे. ...

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान - Marathi News | Jayant Patil said that there is a plan to stop Eknath Shinde's plans and remove him from the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले.  ...