लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: Ajit Pawar will make a new record as Deputy Chief Minister as 6 times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

सर्वाधिक उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा जाहीर बोलून दाखवली आहे. ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य? - Marathi News | Devendra Fadnavis CM oath ceremony: Eknath Shinde to take oath as Deputy Chief Minister; Shiv Sena leaders insistence accepted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?

बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावर शिक्कामोर्तब झाले.  ...

अजित पवार सहाव्यांदा होणार उपमुख्यमंत्री; सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते ठरले - Marathi News | Ajit Pawar to be deputy chief minister for sixth time; He became the only leader to become Deputy Chief Minister most times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार सहाव्यांदा होणार उपमुख्यमंत्री; सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते ठरले

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. ...

मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण  - Marathi News | Mansingrao Naik met Ajit Pawar, political discussions in Sangli district  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण 

शिराळा, वाळवा तालुक्यात अस्वस्थता : अनेक राजकीय नेत्यांची मुंबईला धाव ...

Ajit Pawar Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजित पवारांच्या घोषणेने हशा; मग एकनाथ शिंदेंचाही 'मौके पे चौका' - Marathi News | Eknath Shinde Ajit Pawar funny verbal banter leaves everyone including Devendra Fadnavis laughing Deputy CM role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजितदादांच्या घोषणेने हशा; मग शिंदेंचाही 'मौके पे चौका'

Eknath Shinde Ajit Pawar Funny Video: अजित पवार - एकनाथ शिंदे यांच्यातील संवादामुळे देवेंद्र फडणवीसांसह सारेच खळखळून हसले ...

दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, "आमचे जे खटले सुरु आहेत..." - Marathi News | Ajit Pawar admits that he did not go to meet Amit Shah in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, "आमचे जे खटले सुरु आहेत..."

दिल्ली दौऱ्यावरुन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. ...

देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला - Marathi News | Devendra Fadnavis, Ajit Pawar arrived on the warsha bungalow, accompanied eknath Shinde to the Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला

Devendra Fadnavis CM Post oath: थोड्याच वेळात हे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. राज्यपाल भवनात तिन्ही नेते एकत्र बसलेले आहेत. तसेच प्रफुल्ल पटेल हे पवारांच्या बाजुला बसलेले आहेत.  ...

7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार? - Marathi News | 7 Cabinet Minister posts two State Minister posts one Governor post and What will ajit pawar may demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?

राज्यात 5 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय हालचाली बघायला मिळत आहेत... ...