लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं - Marathi News | Agriculture Minister Manikrao Kokate addressed farmers on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं

कर्जमाफीवरुन प्रश्न विचारता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले. ...

“...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा - Marathi News | ncp ajit pawar group anand paranjape replied thackeray group mp sanjay raut over criticism on praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा

NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: दररोज पक्ष सोडून जे जात आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे, तो अधिक बळकट कसा होईल, याचा संजय राऊतांनी विचार करावा, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

“अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized ajit pawar over support to waqf board amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

Congress Harshwardhan Sapkal News: वक्फ विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याची टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले - Marathi News | pune Deputy Chief Minister Ajit Pawar spoke directly about the negligence case at Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले

- तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली ...

बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली? - Marathi News | Beed Sarpanch Murder case Dhananjay Deshmukh wrote a letter to Ajit Pawar what did he demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली?

धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचं पत्र दिलं होतं. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Good news for sugarcane farmers Ajit Pawar directs to enact a law to prevent fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ - Marathi News | Pune crime Police custody of NCP's Minority Front Vice President extended in ATYACHAR case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ

आत्तापर्यंत किती निराधार मुलींना आश्रय देऊन त्यांच्याशी गैरकृत्य केले ...

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली - Marathi News | pune news Mahayuti joins hands over arrest in pune rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

शिंदेसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लक्ष्य ...