लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Praful Patel says Ajit Pawar is the most stingy finance minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी

नागपुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. ...

Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही - Marathi News | 2 2 ministerial posts each in Pune city and district mahesh landage vijay shivtare do not have phones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही

भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते ...

अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी - Marathi News | big news The decision to keep Chhagan Bhujbal out of the cabinet can be taken by ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...

"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized Prime Minister Narendra Modi speech in Parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं - Marathi News | MLA Bharat Gogavale informed that 12 MLAs from the Shiv Sena Shinde faction will be sworn in as ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं

शिवसेना शिंदे गटाकडून १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. ...

शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | oath taking ceremony of cabinet in nagpur everyone tension increased while waiting for the phone call in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शनिवारी दिवसभर इच्छुक तसेच नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. ...

...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले! - Marathi News | Sambhajiraje chhatrapati angry over the Sarpanch santosh deshmukh murder case in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. ...

रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त - Marathi News | The groundbreaking ceremony of the Shri Datta temple, which was removed for road widening, coincided with Datta Jayanti. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

सत्ता स्थापन होताच अजित पवार लागले कामाला ...